ADMIN 05:30:00 AM 01 Jan, 1970

एक सिगरेट जीवनातील
पाच मिनिट कमी करते....
आणि एकदा हसल्याने 10 मिनिट जीवनातील
वाढतात...!!
.
.
.
.
.
म्हणून म्हणतो हसत हसत सिगरेट प्या
पाच मिनिट शिल्लक राहतील..
.
फुका-फुकी मित्र मंडळ.
😂😭😂😁😁😝
सौजन्य:- बाबा गोल्डफ्लेक
(Gold Flack cigarette Jokes )

Related to this Post: